दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळा बंद

दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळा बंद | From March 1, 2021, if the need arises, the school will be closed till the situation comes under control

दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळा बंद


राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात येत आहेत.

                 ----- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड 

स्वच्छता व निर्जंतुकीकरण कार्यवाही :

विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

**********************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 8

2) Telegram Channel

3) Facebook Page


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال