9 वी व 11वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश
0Mr. Annasaheb Babarएप्रिल ०७, २०२१
नववी व अकरावी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा न
घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश
नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द
करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे. राज्याच्या
शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. या आधी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व
विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची घोषणा राज्य
सरकारने केली होती. त्याचप्रमाणे नववी व अकरावी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा न
घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. सध्या कोरोनाचे संकट वाढत
असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
9th and 11th class students get admission in the next class without taking the exam
If you have any doubts, please let be know.