करिअर मार्गदर्शन, समुपदेशन व महाकरिअर पोर्टल वापराबाबत वेबिणार

करिअर मार्गदर्शन, समुपदेशन व महाकरिअर पोर्टल वापराबाबत वेबिणार | Webinars on career guidance, counseling and the use of the great career portal

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचेमार्फत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन समुपदेशन व महाकरियर पोर्टल वापराबाबत वेबिनार आयोजित केले .

दिनांक : ०७ एप्रिल २०२१ 
     वेळसकाळी ११:०० वाजता

शासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद / नगरपालिका व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांनी हा बेबिणार पाहावा.


LIVE

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close