शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाईन व्यावसायिक कार्यक्रम | Online Professional Development For Educational Leadership Program
सध्या
covid-19 ची परिस्थिती पाहता अनेक अधिकारीवर्ग आपल्या कामामध्ये व्यस्त असून
आपल्यावर दिलेल्या जबाबदारी अधिक जोखमीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांचा
व्यावसायिक विकास होऊन नवीन आव्हाने पेलण्याची मानसिकता, क्षमता, कार्यप्रवणता, सकारात्मक दृष्टिकोनात वाढ होण्यासाठी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे विविध विषयावर व्याख्याने
आयोजित करीत आहेत.
- दिनांक:- 22 मे 2021
- वेळ:- 2:45 वाजता
- विषय :- आदर्श गावाचे व्यवस्थापन व शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांची भूमिका.
वक्ते:-
पद्मश्री पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प
समिती,
महाराष्ट्र
राज्य.
LIVE

Nice activity
उत्तर द्याहटवा