इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल | Change in the date of 5th & 8th Scholarship Examination पूर्व उच्च प्राथमिक शिष्यव...
इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल | Change in the date of 5th & 8th Scholarship Examination
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ०८/०८/२०२१ रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु दि. ०८/०८/२०२९ रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०८/०८/२०२१ ऐवजी दि. ०९/०८/२०२१ घेण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्रदि. २७/०७/२०२९ रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उपरोक्त बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. शाळांनी तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गमित करावे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) चा सराव करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
पूर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा सराव करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
COMMENTS