सोलापूरचे रणजितसिंह डिसले गुरुजी आता डॉक्टर बनले

 सोलापूरचे रणजितसिंह डिसले गुरुजी आता डॉक्टर बनले

सोलापूरचे रणजितसिंह डिसले गुरुजी आता डॉक्टर बनले

      ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविलेले सोलापूरचे रणजितसिंह डिसले गुरुजी आता डॉक्टर बनले आहेत. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डिसले गुरुजी यांना ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठाकडून मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आगळावेगळा शिक्षणात प्रयोग करत जगात महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे डिसले गुरुजी आता शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर बनले आहेत.


Post a Comment

If you have any doubts, please let be know.

أحدث أقدم
close