राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२१-२२

0 Mr. Annasaheb Babar

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२१-२२ इ. १० वी साठी राज्यस्तर परीक्षा दि. १६ जानेवारी २०२२ व राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. १२ जून २०२२

         राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२१-२२ परीक्षेबाबत राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या खालील संकेतस्थळावर दि. १६/११/२०२१ पासून ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक ब ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना खालील प्रेसनोट मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

Tags

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close