दहावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र ऑनलाईन भरण्याच्या तारखा जाहीर | Announce the dates for filling up the online application form for the SSC board exam

0 Mr. Annasaheb Babar

सन २०२२ मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्याच्या तारखा जाहीर

दहावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र ओनलाइन भरण्याच्या तारखा जाहीर | Announce the dates for filling up the online application form for the SSC board exam

          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate),तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत.

       सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने खालील  संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा ब तपशील खालीलप्रमाणे...


ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीचा नमुना (भरलेला) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

ऑनलाईन आवेदनपत्र कशी भरावी ?



इमेज कटरच्या साह्याने विद्यार्थ्यांचे फोटो व सही स्कॅन कशी करावी?




SSC Board परिपत्रक पहा.

Tag-ssc board exam 2022 news maharashtra today,ssc board exam 2022 news,ssc board exam 2022 news maharashtra,ssc board exam 2022 news today,ssc board exam 2022 maharashtra,ssc board exam 2022 class 10,10th ssc board exam 2022 latest news,mh ssc board exam 2022,10th ssc board exam 2022 news,ssc board exam paper 2022,ssc board exam 2022 will be online or offline,10th ssc board exam 2022,10 ssc board exam 2022

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close