ब्रिलियंट एज्युकेशन सोसायटी आयोजित, 10 वी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी व पालकांसाठी मोफत भव्य ऑनलाईन कार्यशाळा
कार्यशाळेचा प्रमुख उद्देश –
लॉकडाऊन
च्या काळात बोर्ड परीक्षेचा बागुलबुवा विद्यार्थी व पालकांच्या मनातून पूर्णपणे
नाहीसा करणे......
तसेच, लॅकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचा
सहभाग वाढविणे.
या मोफत
कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील तज्ञ श्री.संतोष खताळ सर - *MER
CHESS Project, RAA, EE. Aurangabad आपल्याला
सखोल मार्गदर्शन करतील
तरी, संबंधित सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण
संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या ज्ञानात भर घालून आपल्या सर्व विद्यार्थी
पाल्यांचे भविष्य उज्वल करावे.
दिनांक
01 डिसेंबर 2021
सायंकाळी
06:00 ते 07:30
LIVE
If you have any doubts, please let be know.