वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण - नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया (1) कृपया आपला ई मेल आय.डी तपासावा. आपला इमेल आय.डी योग्य असल्यास कोणतीही ...
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण - नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
(1) कृपया आपला ई मेल आय.डी तपासावा. आपला इमेल आय.डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला ई मेल आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.
(2) एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी (प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.)
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना सुचित करण्यात येते की आपले प्रशिक्षणासाठी आपण दिलेला ई-मेल आयडी बरोबर असणे गरजेचे आहे परंतु काही प्रशिक्षणार्थींना ई-मेल आयडी चुकीचा आहे तसेच दुबार दिलेला आहे त्यांची यादी पाहून घ्या व ईमेल आयडी मध्ये आत्ताच बदल करून लिहा.
1) प्रशिक्षणार्थींची यादी
2) नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
3) अवैध ई-मेल यादी
4) दुबार ई-मेल यादी
********************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 12
https://chat.whatsapp.com/C2P1uSdQpw6Iq8JDC9lIMj
2) Telegram Channel
https://t.me/onlineshikshakasb
3) Facebook Page
COMMENTS