शासकीय रेखाकला परीक्षा २०२१ निकाल
शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा - २०२१ चा निकाल
दिनांक २०.०५.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रसिध्द करण्यात येणार
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा - २०२१ चा निकाल दिनांक
२३.०५.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे.
निकाल पत्रकाची दुय्यम
प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व
जन्मतारीख यामाहितीद्वारे ऑनलाईन पध्दतीने निकाल पाहता येईल. व उत्तीर्ण
विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
आपल्या केंद्रावरील सहभागी झाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थ्यांचे निकाल दिनांक २०.०५.२०२२ व २३.०५.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना मिळणार.
********************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 12
https://chat.whatsapp.com/C2P1uSdQpw6Iq8JDC9lIMj
2) Telegram Channel
https://t.me/onlineshikshakasb
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.