वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण (Todays Update)

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण (Todays Update)

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण साठी नोंदणी केलेल्या  प्रशिक्षणासाठी येणार्या अडचणी त्याचे निवारणासाठी खालील Video पहा.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तर्फे आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे सतत विचारले जाणारे प्रश्न यावर युट्यूब लाईव्ह सेशन

राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक विद्यालयातील अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ) बाबतचे युट्यूब लाईव्ह सत्र

राज्यातील सदर प्रशिक्षणास नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांनी सदर सत्रास उपस्थित रहावे.

वार - बुधवार,

दि. - ८ जुन २०२२

वेळ - सकाळी ९.३० वाजता

****************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

    Online Shikshak ASB 13

https://chat.whatsapp.com/KCJZpeluBB57Rltv45ZWz6

2) Telegram Channel

  https://t.me/onlineshikshakasb

3) Facebook Page

 https://www.facebook.com/onlineshikshakasb

***********************

Tag- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२,वरिष्ठ वेतन श्रेणी,निवड श्रेणी,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शिबिर,वर‍िष्ठ व न‍िवड श्रेणी प्रशिक्षण,वर‍िष्ठ व न‍िवड श्रेणी प्रश‍िक्षणार्थी यादी व सूचना,निवड वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी,वरिष्ठ व निवड श्रेणी,वरिष्ठ वेतन श्रेणी निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण,निवड श्रेणी प्रशिक्षण,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशी करावी

Post a Comment

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने
close