राष्ट्रीय आथिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. १९ जून २०२२
महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार दि. १९ जून २०२२ रोजी
करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ४१९ केंद्रावर घेण्यात
येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण ९२३६ शाळा व
एकूण १३०१४९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
       परीक्षेसाठी
प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना
शाळा लोंगिनवर दि. ०८ जून २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली
आहेत.
       सदर
प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या
मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापकांना/पालकांना/विद्यार्थ्यांना
काही अडचणी आल्यास त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रसंचालक / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) /
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेशी संपर्क साधावा.
NMMS EXAM तयारी  :- Click Here 
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 13
https://chat.whatsapp.com/KCJZpeluBB57Rltv45ZWz6
2) Telegram Channel
  https://t.me/onlineshikshakasb
3) Facebook Page
https://www.facebook.com/onlineshikshakasb


.gif)

If you have any doubts, please let be know.