दहावी व बारावी बोर्ड लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 चे वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे मा...
दहावी व बारावी बोर्ड लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 चे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे मार्फत होणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) फेब्रुवारी-मार्च 2023 लेखी परीक्षा संभाव्य वेळापत्रक
जाहीर करण्यात आलेले आहे.
फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या
नऊ विभागीय मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) फेब्रुवारी-मार्च 2023 लेखी परीक्षा खालील संभाव्य
कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) फेब्रुवारी-मार्च 2023 लेखी परीक्षा
👉गुरुवार दि. 02 मार्च 2023 हे शनिवार दि. 25 मार्च 2023
---------------------------------
उच्च
माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) फेब्रुवारी-मार्च 2023 लेखी परीक्षा
👉मंगळवार
दि. 21 फेब्रुवारी 2023 ते सोमवार दि. 20 मार्च 2023
---------------------------------
दहावी
वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
------------------------------------------------------------------------
बारावी
(General and Bifocal Courses) वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर
क्लिक करा.
बारावी
( Vocational ) वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर
क्लिक करा.
COMMENTS