SSC व HSC परीक्षा फेब्रु/मार्च २०२३ चे अंतिम वेळापत्रक जाहीर | Final Time Table for SSC & HSC Exams Feb/March 2023 Announced
SSC व HSC परीक्षा फेब्रु/मार्च २०२३ चे अंतिम वेळापत्रक जाहीर
फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च
माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ१०वी)
लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/०९/२०२२ पासून उपलब्ध
करून देण्यात आलेली असून, सदर वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत
लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इ१९वी
व इ.९०बी ची वेळापत्रक अंतिम करण्यात आलेली आहेत. अंतिम वेळापत्रकानुसार लेखी
परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले
दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. 3०-12. २०२२, पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
मंडळाच्या संकेतस्थळावरील
वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी तीसा आहे.
परीक्षेपूर्वी माहितीसाठी आहे. माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ
महाविद्यालय यांचेकडील छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या
छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी
परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले
तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या
परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ
महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.
COMMENTS