कॉपीमुक्त अभियान:- व्हिडिओ कॉन्फरन्स (व्ही.सी.)
आज शुक्रवार दिनांक १७/०२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत मा. मुख्य कार्यकारी आधिकारी, जि.प.पुणे. यांचे अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्स (व्ही.सी.) आयोजित करण्यात आली आहे. तरी परिक्षा यंत्रणेतील सर्व'घटकांनी उपस्थित रहावे.
तसेच परिरक्षकांनी आपल्या अंतर्गत सर्व केंद्र संचालकांना व्ही.सी. स उपस्थित राहणेबाबत सूचना द्याव्यात. केंद्र संचालकांनी त्यांच्या अधिनस्त परिक्षा यंत्रणेतील सर्व शिक्षक उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी आणि त्यांचा उपस्थिती अहवाल या कार्यालयात सादर करावा.
If you have any doubts, please let be know.