उन्हाळी सूट्टी दि.02 मे, 2023 पासून तर नवीन शैक्षणिक वर्ष दि.12 जून, 2023 पासून

उन्हाळी सूट्टी दि.02 मे, 2023 पासून तर नवीन शैक्षणिक वर्ष दि.12 जून, 2023 पासून

मंगळवार, दि.02 मे, 2023 पासून उन्हाळी सूट्टी लागू करुन सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि.11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि.12 जून, 2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सूट्टी नंतर तेथील शाळा चोथा सोमवार दि.26 जून, 2023 रोजी सुरु होतील.

इ.1 ली ते इ.9 वी व इ.11 वी चा निकाल दि.30 एप्रिल, 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टोच्या कालावधोत लावता येईल. तथापि, तो निकाल विद्यार्थी/पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेचो राहील.

शाळांतून उन्हाळ्याची ब दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवेजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/मार्ध्यामक) यांच्या परवानगोने घेण्याबाबत आवश्वक निर्देश आपले स्तरावरुन द्यावेत.

माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शेक्षणिक वर्षांतील सर्व प्रकारच्या एकुण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत. याची दक्षता घेण्यात यावी.


टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close