इ. ११ वी केंद्रीयकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६
महाराष्ट्र राज्यामध्ये इ. ११ वी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. खाली दिलेले वेळापत्रक, प्रक्रिया टप्पे व प्रवेश क्षमतेसंबंधीची माहिती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
प्रवेश प्रक्रिया टप्प्यानुसार वेळापत्रक:
दिनांक | तपशील |
---|---|
१९ मे २०२५ ते २० मे २०२५ | विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र (Practice Session) |
२८ मे २०२५ सायं. ८:०० पासून | फॉर्म भरणे व मार्गदर्शन सत्र, Consent द्यावा |
३० मे २०२५ सकाळी ११:०० | तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर |
३० मे ते २ जून २०२५ | हरकती व दुसरी प्रक्रिया (Login करून) |
३ जून २०२५ सायं. ८:०० | अंतिम गुणवत्ता यादी जाहीर |
५ जून २०२५ सकाळी १०:०० | प्रथम फेरीतील प्रवेश यादी (Round 1) |
६ ते ९ जून २०२५ | "Proceed for Admission" करून प्रवेश पूर्ण करणे |
१४ जून २०२५ सायं. ८:०० | दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी |
प्रवेश क्षमतेविषयी माहिती (Intake Capacity):
विभाग | एकूण क्षमता | कला | वाणिज्य | विज्ञान |
---|---|---|---|---|
अमरावती | २,६५,५७४ | ६०,३६० | ७५,३५० | २९,३५४ |
छ. संभाजीनगर | २,६५,५४० | ७५,०९० | ६१,९०० | ५२,५५० |
कोल्हापूर | १,९३,३१५ | ६२,१४५ | ४५,९६५ | ५०,७२० |
लातूर | २,३५,४०० | ८०,७६० | ६७,६७५ | ५६,९६५ |
मुंबई | २,९०,५८६ | ५८,५९० | १,००,०३५ | ७९,७६५ |
नागपूर | २,७२,३५४ | ६८,३४५ | ७६,६२० | ५५,०७० |
नाशिक | २,६३,३२० | ६२,०३० | ८४,२२० | ५८,१३० |
पुणे | ३,४४,५८५ | ६२,९०४ | १,०२,८५९ | ९५,९२२ |
राज्यस्तरीय एकूण प्रवेश क्षमता: २,०४,३४,२१४
- कला: ६२,४२,७०५
- वाणिज्य: ४०,८०,३२२
- विज्ञान: ५८,१०,६८७
महत्वाच्या सूचना:
- विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.
- प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून वेळेत सर्व टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे.
- पालकांनी “Consent” नोंदवणे अनिवार्य आहे.
- निवड झाल्यानंतर दिलेल्या वेळेत प्रवेश निश्चित करावा, अन्यथा प्रवेश रद्द होऊ शकतो.
शुभेच्छा! आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पर्याय निवडा व वेळेवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.
Publish on : 19/05/2025
21-05-2025,11:00AM To 28-05-2025, 06:00PM 1.Actual Student registration and online submission of Application with their preferences. 2. Student will be able to enroll a minimum of one and a maximum of ten preferences of Junior Colleges
२१ मे सकाळी ११:०० ते २८ मे २०२५ सायं. ६:०० प्रत्यक्ष नोंदणी व कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती क्रम नोंदवणे विद्यार्थ्यांनी किमान १ आणि कमाल १० कनिष्ठ महाविद्यालय पसंती नोंदणी करणे.
अकरावीला अडमिशन घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
Tags - #११वीAdmission #PuneColleges #TopCollegesInPune #CollegeLife2025 #BestCollegesPune #MarathiStudent #OnlineShiksha #ShalaMazi #CareerSetZala #Admission2025 #पुण्यातीलकॉलेज #शिक्षणाचीनवीनवाट #यशस्वीभविष्य #विद्यार्थीजीवन #स्पर्धापरीक्षा #CollegeCutOff #MarathiCareerGuide #ShikshanMargdarshan #StudentLifeGoals #SetLifeWithStudy
If you have any doubts, please let be know.