**  शिष्यवृत्ती परीक्षा २०१८-१९  **
*इ. ५ वी. आणि इ. ८ वी तील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरणे दिनांक १९/१०/२०१८ पासून online भरणे सुरू झाले आहेत*
*त्या करिता शाळेची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे*
*तर मग आपल्या शाळेची शिष्यवृत्ती परीक्षा नोंदणी करा आपल्या mobile वर तेही अत्यंत कमी वेळात*
*खाली दिलेल्या link ला touch करा आणि Mobile वर आपल्या शाळेची नोंदणी करूया.
 *सर्व  शिक्षकमित्रांपर्यंत share करूया*
        खालील चित्राला स्पर्श करा


If you have any doubts, please let be know.