गणितातील ट्रिक्स चे व्हिडिओ




                                                                 
       शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, MPSC, UPSC,  तसेच अनेक स्पर्धा परीक्षांसाठी गणितातील उदाहरणे सोडविण्यासाठी आपल्याकडे कमी वेळ असतो. कमी वेळेत जास्तीत जास्त उदाहरणे सोडवणे अपेक्षित असते. त्यासाठी आपण गणितातील ट्रिक्स चा उपयोग केला तर दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण करता येईल.
      त्यासाठी खालील व्हिडिओ पहा आणि गणितीय ट्रिक्स चा सराव करा. तसेच असे गणितातील ट्रिक्स चे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच Online Shikshak ASB या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू प्रेस करायला विसरू नका.
1) गुणाकाराची ट्रिक्स
     ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
  a) https://youtu.be/knOowteN5QQ
     ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
  b) https://youtu.be/uA1WVIP20_0
      ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
   c) https://youtu.be/viGcbNkYZ-U
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
2) 1 ते 1000 पर्यंत पाढे तयार करण्याची ट्रिक्स
     https://youtu.be/Ga1nS5UoyW4
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
3) 1  ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग करण्याची ट्रिक्स
     https://youtu.be/X8gA1Ghl9w4
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
4) कोणत्याही संख्येचा वर्ग वर्ग करा
    https://youtu.be/sGDcz5m-OOc
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆
5) पूर्ण घन संख्यांचे घनमूळ काढण्याची ट्रिक्स
    https://youtu.be/w0qxNVvuNy4
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
6) पूर्ण वर्ग संख्यांचे वर्गमूळ काढण्याची ट्रिक्स
    https://youtu.be/1P-St0eHNIE
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
7) क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याची ट्रिक्स
   https://youtu.be/ORhs3Aj97mc
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
8) क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज बेरीज बेरीज करण्याची ट्रिक्स
    https://youtu.be/HuMg8co8hg0
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●●◆◆◆
9) क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज करण्याची ट्रिक्स
   https://youtu.be/pn7HyH5p5wM

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال