NMMS परीक्षा 2019-20 निकाल

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2019-20


गुणयादी बाबत सूचना

1) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. 22/01/2020 रोजी परिषदेच्या www.mscepune.in http://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

2) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या ईमेलवर दि. 31/01/2020 पर्यंत कळविण्यात यावे. विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांच्या नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील.

3)  प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.

4) सदर विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.

5) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.

   खालील लिंकला क्लिक करा .



 (विद्यार्थ्यांचा सीट नंबर टाका व त्या विद्यार्थ्याचा मिळालेले गुण पहा किंवा शाळेतील परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी शाळेचा यु डायस नंबर टाका.)

 NMMS



If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close