SSC March 2020 चे वेळापत्रक पहा व परीक्षेच्या दृष्टीने आत्ताच नियोजन करा.
परीक्षेच्या
तयारीसाठी नियोजनामध्ये शेवटच्या पेपरचा अगोदर अभ्यास व त्याप्रमाणे उलट क्रमाने शेवटच्या दोन दिवशी
पहिल्या पेपरचा म्हणजे मराठीचा अभ्यास करावा.
आपल्याकडे काही थोडेच दिवस शिल्लक आहेत तर आत्ताच
नियोजन करा व परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावा.
परीक्षेसाठी व परीक्षेच्या
तयारीसाठी ...
If you have any doubts, please let be know.