दहावी गणित भाग १ || सराव संच 2.1 || SSC Maths || Quadratic Equation || Test No.2

दहावी गणित भाग १ || सराव संच 2.1  || SSC Maths || Quadratic Equation || Test No. 2

दहावी गणित भाग १ || सराव संच 2.1  || SSC Maths || Quadratic Equation || Test No.2

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
        दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग १ मधील वर्गसमीकरणे  या प्रकरणातील वर्गसमीकरणांची मुळे ( उकल ) या पाठ्यांशाशी  संबंधीत Video खाली दिला आहे.
       तो Video पहा आणि त्या खालील टेस्ट पूर्ण करून आपल्याला किती गुण मिळाले हे हि पहा.

दहावी गणित भाग १ || सराव संच 2.1  || SSC Maths || Quadratic Equation || Test No. 2

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close