शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-५८) || online study 58


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-५८) || online study 58


online study 58

दि. १० जून २०२०  वार – बुधवार

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. आपण आपल्या घरी राहूनच online study चा  उपयोग केला पाहीजे.

    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत श्री. दिनकर पाटील (संचालक-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे) यांनी सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
   

     दीक्षा ऍप मध्ये  online study उपलब्ध आहे.   ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा
https://bookyboo.com/virus-warrior-marathi

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

ओरिगामी
पेपर पेन स्टँड

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : राणी

चित्रकला
स्थिर वस्तुचित्र - मिरची

आरोग्य आणि सुरक्षा
कोरोना व्हायरस - प्रश्न आणि उत्तरे

संगणक विज्ञान
Scratch - फ्लो चार्ट

संगीत/नाटक
गायन
कल्याण व खमाज थाटावर आधारित अलंकार

मजेत शिकूया विज्ञान
गाजर आणि मुळ्याची बासरी

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ - दोन चलांमधील रेषीय समीकरणे
घटक - चला चर्चा करूया


शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक -शब्दकोडी

इयत्ता - ८ वी
Subject - English
Topic - Degree Part 5
Stay home, stay safe!

वरील प्रमाणे जो Online Study मिळालेला आहे तो save मध्ये  ठेवा म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचा वापर करून अभ्यास करता येईल.


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close