राज्यातील इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अजून एक संधी ...

0 Mr. Annasaheb Babar
Another opportunity for the students who failed in 9th and 11th std

राज्यातील इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आज निर्गमित करण्यात आला.यामुळे अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी प्राप्त होणार आहे.
राज्यातील इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अजून एक संधी ..

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close