शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 111) | Online Study 111
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
मा.ना.वर्षा गायकवाड , मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. OnlineStudy चा उपयोग करून घरीच बसून आपले शिक्षण चालू ठेवा.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
आजचा
विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य व
सुरक्षा
कोरोना
व्हायरसच्या प्रसारापासून रक्षण
ओरिगामी
पेपरची टोपी
अवांतर वाचन
सुरज आणि
शेरसिंग
संगीत
स्वरांची ओळख
मजेत
शिकूया विज्ञान
Light up balloon
संगणक
विज्ञान
Scratch 1.0
चित्रकला
बकेटचे चित्र
उपक्रम २९
भारताच्या
विविध राज्यांमधले कोणते पदार्थ लोकप्रिय आहेत? याची
राज्यनिहाय यादी करा. त्यासाठी आपल्या भावंडांची/ पालकांची मदत नक्की घ्या.
उपक्रम ३०
आकाशातील दोन तारे एकमेकांशी बोलत आहेत असं
समजा. त्यांच्यात काय संवाद होत असेल? याची कल्पना
करा व ते आपल्या भावंडांना/ पालकांना सांगा.
दि.१३ एप्रिल
२०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर
जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!
Tag- online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study
Tag- online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page


If you have any doubts, please let be know.