दहावीनंतर कोणती शाखा निवडावी? Art Commerce Science कल चाचणी टेस्ट 2026

दहावीनंतर कोणती शाखा निवडावी?
Art / Commerce / Science कल चाचणी टेस्ट

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पुढे कोणती शाखा निवडावी हा प्रश्न पडतो. खालील कल चाचणी पूर्ण करा आणि तुमच्यासाठी योग्य शाखा कोणती हे जाणून घ्या.

सूचना :
  • प्रत्येक प्रश्नाचे उत्तर निवडा.
  • जर उत्तर निवडले नाही तरी टेस्ट सबमिट होईल.
  • शेवटी "रिझल्ट पहा" बटणावर क्लिक करा.

1) तुम्हाला कोणता विषय सर्वात जास्त आवडतो?

2) भविष्यात तुम्हाला काय बनायला आवडेल?

3) तुम्हाला कोणते काम जास्त आवडते?

4) तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवायला आवडतात?

5) खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला आकर्षित करतो?

6) तुम्ही कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आहात?

7) शाळेत तुम्हाला कोणती स्पर्धा आवडते?

8) तुम्ही मोकळ्या वेळेत काय करता?

9) तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जास्त आत्मविश्वास वाटतो?

10) तुम्हाला भविष्यात कोणत्या प्रकारची नोकरी आवडेल?



अधिक माहितीसाठी वेबसाईट पहा :

www.onlineshikshakasb.com

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close