शाळा बंद.. पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 125 | Online Study 125

शाळा बंद.. पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 125 | Online Study 125

Online Study 125
Online Study

दि..१६ ऑगस्ट २०२० वार -रविवार

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

मा.ना.वर्षा गायकवाड मंत्रीशालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने दिनकर पाटील,
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. OnlineStudy चा उपयोग करून घरीच बसून आपले शिक्षण चालू ठेवा.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...


दीक्षा ऍप लिंक

आजचा विषय - सहशालेय उपक्रम

आरोग्य आणि सुरक्षा
कोरोना व्हायरस म्हणजे काय?

ओरिगामी
कागदापासून कावळा तयार करणे

अवांतर वाचन
ए... हस ना!

संगीत
बनवा आपली चाल

मजेत शिकूया विज्ञान
बॉटल स्पिनर

संगणक माहिती
बॉर्डर आणि शेडिंग

चित्रकला
बकेट आणि ठोकळा रंगकाम

उपक्रम ५७
आपल्या परिसरात तुम्हाला कोण कोणती फुलं दिसतात? त्यांच्या नावाची यादी करा. तुम्हाला कोणते फूल सर्वात जास्त आवडतं व का? यावर विचार करा व त्या फुलाचे चित्र काढून ते रंगवा.

उपक्रम ५८
एखाद्या व्यक्तीचा अभिमान वाटणे म्हणजे काय? या बद्दल आपल्या पालकांकडून माहिती घ्या. अभिमान वाटणे व गर्विष्ठ असणे यात काय फरक आहे याबद्दल आपल्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करा.

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page
Tag-  online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study 

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close