शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५१) | Online Study 151
दि.. ११ सप्टेंबर २०२० वार -शुक्रवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय
शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध
मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
DIKSHA
अँप
लिंक
इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला
आजचा विषय - इंग्रजी
इयत्ता - पहिली
Topic
- My Name
Fun
Time
इयत्ता - दुसरी
Topic
- Birds Can Fly
इयत्ता - तिसरी
Topic
- D-F-M-N
More
or Less
इयत्ता - चौथी
Topic
- Four Things About Me
Raindrops
इयत्ता - पाचवी
Topic
- Sentence Race
Introduction
Activity
1
इयत्ता - सहावी
Topic
- Are you a Diy kid
Introduction
Explanation
इयत्ता - सातवी
Topic
- Children are going to school
Part 1
Part
2
इयत्ता - आठवी
Topic-
Miss Slippery
Question
and answer
Activity
1
इयत्ता- नववी
Topic-
The Story Of Tea
Explanation
1
Explanation
part 2
Question
and answer
इयत्ता - दहावी
Topic-
The Twins
उपक्रम १०१
आपल्या मित्र मैत्रिणीच्या स्वभावातील कोणत्या ५ गोष्टी तुम्हाला आवडतात ते
इंग्रजीमध्ये लिहून काढा. यासाठी आवश्यकता भासल्यास शिक्षक / पालक/ मोठ्या व्यक्ती
यांची मदत घ्या. तुम्ही लिहिलेले स्वभाव वर्णन त्या प्रत्येकाला दाखवा.
उपक्रम १०२
कोणकोणत्या (विविध) प्रकारे वीज (लाईट) तयार होते याची माहिती मिळवण्याचा
प्रयत्न करा. यासाठी आवश्यकता भासल्यास शिक्षक / पालक/ मोठ्या व्यक्ती यांची मदत
घ्या.
Stay
home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
If you have any doubts, please let be know.