शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६०) | Online Study 160
दि.. २०
सप्टेंबर २०२० वार -रविवार
नमस्कार
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा
हा एक प्रयत्न ...
DIKSHA अँप लिंक
विद्यार्थी
मित्र-मैत्रिणींनो,
इंस्पायर
अवॉर्ड मानक हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन
फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील (
वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15
वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित
करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा
संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी
सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान
आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या
वेबसाईटला http://www.inspireawards-dst.gov.in/
भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन
पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspird award स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक
माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहावा.
आजचा
विषय - सहशालेय उपक्रम
चला आपले
पर्यावरण अन्वेषण करूया
चला
निसर्गाच्या adventure वर जाऊया
आरोग्य
आणि सुरक्षा
सामाजिक
आरोग्य कशामुळे धोक्यात येते?
ओरिगामी
How to make paper
house
अवांतर
वाचन
नाचणारे
मोर व भजी
संगीत
चला
लिहूया आणि गाऊया आपले गाणे - १
मजेत
शिकूया विज्ञान
Solubility in hot
and cold water
संगणक
माहिती
एक्स्प्लोरिंग
डेस्कटॉप
चित्रकला
चित्रकला
- वस्तूची मांडणी व यथार्थ रेखाटन
उपक्रम
११९
आपल्या
घरामध्ये दिवसभरात कोणकोणत्या गोष्टीसाठी पाणी लागते आणि ते किती लागते (अंदाजे
लिटरमध्ये) याची नोंद करा. हे पाणी आपल्या घरी कसे येते उदा. नळ, बोअरवेल इत्यादी आणि
या स्रोतात पाणी कसे येते याची माहिती मिळवा.
उपक्रम
१२०
आपल्या
घरातील सर्व वस्तूंचे निरीक्षण करून सर्वात जास्त वस्तू कोणत्या रंगाच्या आहेत ते
बघा. हाच रंग जास्त प्रमाणात कसा याबाबत विचार करा. सोबतच, या विविध रंगांमुळे
(कलर) आपल्याला काय फायदा होतो याचा विचार करा आणि कमीत कमी ५ फायदे लिहून काढा.
Stay home, stay
safe!
आपला
दिनकर
पाटील,
संचालक
राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे
मागील अभ्यासमाला शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६९) | Online Study 169
**********************************************************************
If you have any doubts, please let be know.