शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६५) | Online Study 165

0 Mr. Annasaheb Babar

 शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६५) | Online Study 165

 


दि.. २५ सप्टेंबर २०२० वार -शुक्रवार

 

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

 

यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

 

DIKSHA अँप लिंक

https://bit.ly/dikshadownload

 

शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.

 

https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6

 

आजचा विषय - इंग्रजी

 

इयत्ता - पहिली

Topic - Let's Talk

https://bit.ly/35YRniZ

 

Daily Words

https://bit.ly/33TQOUT

 

 

इयत्ता -  दुसरी

Topic - Introduction The Lion And The Mouse

https://bit.ly/368uF8d

 

 

इयत्ता - तिसरी

Topic - Revision 3

https://bit.ly/33Yi6cV

 

 

इयत्ता - चौथी

Topic - In The Park

Introduction and Story

https://bit.ly/3kMPFFB

 

Story part 2

https://bit.ly/33Tm869

 

 

इयत्ता - पाचवी

Topic - Talking About Things -2

Introduction and activity

https://bit.ly/3crI38l

 

 

इयत्ता - सहावी

Topic - Minnie and Winnie

Introduction and activity

https://bit.ly/33RQgPi

 

Explain 3rd Stanza

https://bit.ly/2ZZKk5G

 

 

इयत्ता - सातवी

Topic - In a Class of their own

Introduction and Explanation

https://bit.ly/33TRcTl

 

 

इयत्ता - आठवी

Topic- Miss Slippery

Solve some interesting riddles

https://bit.ly/3kIEPAd

 

 

इयत्ता- नववी

Topic- The Necklace

Explanation for the second part of story

https://bit.ly/3mR3Ifc

 

Explain next part of story

https://bit.ly/33U4nUb

 

Activity of question answer part 1 and 2

https://bit.ly/33YNwzA

 

 

इयत्ता - दहावी

Topic- Book Review Swami And Friend

https://bit.ly/3mNBGRK

 

 

उपक्रम १२९

तुम्हाला सर्वात जास्त कोणता खाण्याचा पदार्थ आवडतो तो पदार्थ निवडा. तो पदार्थ बनविण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते आणि तो कसा बनवला जातो याची माहिती मिळवा आणि ती सर्व माहिती इंग्रजीमध्ये लिहून काढा. याकरिता आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांची   आवश्यकता भासल्यास मदत घ्या. 

 

 

उपक्रम १३०

फक्त पावसाळ्यातच येतात (मिळतात) अशा भाज्यांची आणि फळांची माहिती, त्याने होणारा फायदा याबद्दल घरातील सदस्यांकडून माहिती मिळवा.

 

 

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

इंस्पायर अवॉर्ड मानक हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला  http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspird award  स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहावा.

 

https://bit.ly/2FFAQoV

 

Stay home, stay safe!

 

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

मागील अभ्यासमाला शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 164) | Online Study 164

**********************************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page
Tag-  online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close