बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांचे तालुकास्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण
Taluka level online training of teachers regarding rights and safety of children
- बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम 2009 अंतर्गत राज्यातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे.
- बालकांची सुरक्षा त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बालकांना भयमुक्त वातावरणामध्ये आत्मविश्वासपूर्वक स्वतःला व्यक्त होण्याची आणि कोणत्याही दबावाशिवाय मुक्त वातावरणात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे.
- बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयाची शाळास्तरावर जाणीव व जागृती करणे आवश्यक आहे, त्यासाठी खालील वेळापत्रकाप्रमाणे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे,
- सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे तालुकास्तरावर दिनांक 20 ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत युट्युब लाईव्ह द्वारे आयोजित करण्यात येत आहे या प्रशिक्षणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी सर्व शाळा, सर्व अनुदानित प्राथमिक- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 100% शिक्षक सहभागी होणे अपेक्षित आहे. तसेच कोणत्याही शाळांमधील शिक्षक या ऑनलाईन प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही.
- प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी खालील लिंकवर https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx नोंदणी करणे व पुर्वचाचणी सोडविणे अनिवार्य आहे,कारण नोंदणी केलेल्या व यु ट्यूबवरील ऑनलाईन प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्यानाच ई सर्टिफिकेट दिले जाईल.
- Live : 3nd Day
- Live : 2nd Day
- Live : 1st Day
परिपत्रक - डाउनलोड
प्रशिक्षणाची YouTube लिंक खालील प्रमाणे.
https://youtu.be/5rB18Cj8HgI
प्रशिक्षण वेळापत्रक
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page
खूप छान माहिती दिली.रत्नप्रभा मॅडम व सावंत सरांनी बल हक्क कायद्याचे (बाल विवाह, बाल कामगार विरोधी हक्क, बाल लैंगिक शोषण ची अतंत उपयुक्त माहिती दिली.)thanks sir n madam.
उत्तर द्याहटवाVery nice information
उत्तर द्याहटवाVery nice information
उत्तर द्याहटवाVery nice information
उत्तर द्याहटवाप्रशिक्षण उत्तम पद्धतीने झाले, व उत्तम मार्गदर्शन मिळाले
उत्तर द्याहटवाGreat information .. Thank you
उत्तर द्याहटवाVery nice information about बालकांचे शोषण व परिणाम थंड सोनाली मॅडम
उत्तर द्याहटवाVery nice information about Baal शोषण हक्क thanx सोनाली मॅडम
उत्तर द्याहटवाThank you for great inforamtion
उत्तर द्याहटवा