नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षा निकाल

 नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षा निकाल 

नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षा निकाल http://mahresult.nic.in/या वेबसाईटवर बुधवार दिनांक 23/12 2019 रोजी दुपारी 1:00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

 गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्राच्या अर्जासाठी खालील लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

१० वी साठी :-   http://verification.mh-ssc.ac.in

१० वी साठी :- http://verification.mh-hsc.ac.in

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.



दहावीच्या बोर्डाच्यापरीक्षेचे फॉर्म दि. २३ डिसेंबर पासून भरण्यास सुरुवात

****************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

2) Telegram Channel

3) Facebook Page


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close