NMMS परीक्षेची तारीख पुढे ढकलली | NMMS exam date changed

NMMS परीक्षेची तारीख पुढे ढकलली

NMMS परीक्षेची तारीख पुढे ढकलली

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2020-21 (NMMS) इयत्ता-आठवी साठी परीक्षा दिनांक 14 मार्च 2021 ऐवजी दिनांक 21 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार आहे असे माननीय आयुक्त तुकाराम सुपे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांगितले आहे.

NMMS परीक्षेची तारीख पुढे ढकलली

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 8

2) Telegram Channel

3) Facebook Page



If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close