दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार | SSC and HSC exams will be taken offline
महाराष्ट्रात
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंदा दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाइन घेता
येईल का व त्यांच्या
तयारीचा
आढावा शिक्षण विभागाने घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये दहावी व बारावीच्या
परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.
दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार
दहावी
व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळातर्फे जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा येत्या 23 एप्रिल
ते 21 मे
या कालावधीत तर बारावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे.
***************************************
🔴 इयत्ता - 10 वी
🟢 एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारी, मार्गदर्शन आणि शंका निरसन
🟡 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित बोर्ड परीक्षा तयारी व मार्गदर्शन
*************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
If you have any doubts, please let be know.