शिकू आनंदे (Learn with Fun) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचेमार्फत शाळा बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिकणे चालू...
शिकू आनंदे (Learn with Fun)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचेमार्फत शाळा बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिकणे चालू राहावे यासाठी ऑनलाइन पद्धतीने विविध कार्यक्रम घेत आहेत. अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक शनिवारी ऑनलाइन पद्धतीने "शिकू आनंदे" हा उपक्रम दिनांक 3 जुलै 2021 पासून सुरू करत आहेत.
घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा. मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृती द्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
वार:- शनिवार
दिनांक:- 3 जुलै 2021
वेळ :- सकाळी 9:00 वाजता
LIVE
Tag- learn with fun channel,learn with fun hindi,learn with fun class 1,learn with fun daycare,learn with fun english,learn with fun episode 1,learn with fun educational centre,learn with fun educational center,learn arabic with fun and easy,learn english with fun games,let's learn with fun,learn with fun maths,mathematics learn with fun,learn with fun noun
COMMENTS