कॉम्प्युटर सायन्स आणि कोडींग निगडित प्रशिक्षण
राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण (२०२०) मध्ये नमूद केल्याप्रमाणे शिक्षणामध्ये computational
thinking आणि समस्या निराकरण सारखे भविष्यवेधी
कौशल्यांवर भर असायला पाहिजे. याच अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट)
लीडरशिप फॉर इक्विटी (LFE) आणि पाय जॅम फॉउंडेशन (PJF) यांनी एकत्र येऊन पुणे जिल्हा परिषद आणि मनपा शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वी ला
शिकवणारे शिक्षकांसाठी कॉम्प्युटर सायन्स आणि कोडींग निगडित एक प्रशिक्षण आयोजित केले
आहे.
मूलभूत संगणक कोडींग प्रशिक्षण अभ्यासक्रम शिक्षकांसाठी
तयार केले जाईल तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर शिक्षकांना डायट पुणे तर्फे प्रमाण
पत्र दिले जाईल.
तेव्हा
दिनांक 23 ऑगस्ट 2021 ते 31ऑगस्ट 2021 दरम्यान या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी रजिस्ट्रेशन
करावे.
If you have any doubts, please let be know.