निपुण भारत मिशन (FLN)अंतर्गत 1 दिवसीय ऑनलाइन कार्य शाळा

0 Mr. Annasaheb Babar

 निपुण भारत मिशन (FLN)अंतर्गत 1 दिवसीय ऑनलाइन कार्य शाळा                                  

देशातील प्रत्येक मुलाने पायाभूत भाषिक साक्षरता व  संख्याज्ञानप्राप्त करावे या उद्देशाने दि.5 जुलै 2021रोजी निपुण भारत मिशन(FLN मिशन) चे उदघाटन करण्यात आले.हे मिशन संपूर्ण देशभरात राबविण्यात येणार आहे.त्याविषयी उद्बोधन करण्यासाठी राष्टीय पातळीवरून 1 दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

🗓️कार्यशाळा दिनांक -24 ऑगस्ट 2021

कालावधी -सकाळी 10.30 ते 5.30

📌 सदर कार्यशाळेसाठी प्राचार्य डायट, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ, अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच CRG सदस्य यांनी पूर्णवेळ  उपस्थित  राहणे आवश्यक आहे.

📧कार्यशाळेची यु ट्यूब लिंक

Live

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close