शिकू आनंदे (Learn with Fun) | 28 August 2021
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचेमार्फत शाळा बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिकणे चालू राहावे यासाठी ऑनलाइन पद्धतीने विविध कार्यक्रम घेत आहेत. अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक शनिवारी ऑनलाइन पद्धतीने "शिकू आनंदे" हा उपक्रम दिनांक 3 जुलै 2021 पासून सुरू आहे.
घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा. मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृती द्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
दि. 28 ऑगस्ट 2021 रोजीच्या सत्रात स्वसंरक्षण व कॅलिग्राफी या विषयाबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
Learn With Fun (1st To 5th )
1) 1 ली ते ५ वी
Learn With Fun (6th To 8th )
2) 6 वी ते 8 वी
If you have any doubts, please let be know.