10 वी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी व पालकांसाठी मोफत भव्य ऑनलाईन कार्यशाळा

0 Mr. Annasaheb Babar

ब्रिलियंट एज्युकेशन सोसायटी आयोजित10 वी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी व पालकांसाठी मोफत भव्य ऑनलाईन कार्यशाळा

 कार्यशाळेचा प्रमुख उद्देश –

लॉकडाऊन च्या काळात बोर्ड परीक्षेचा बागुलबुवा विद्यार्थी व पालकांच्या मनातून पूर्णपणे नाहीसा करणे......

तसेच, लॅकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचा सहभाग वाढविणे.

या मोफत कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील तज्ञ श्री.संतोष खताळ सर - *MER CHESS Project, RAA, EE. Aurangabad आपल्याला सखोल मार्गदर्शन करतील

तरी, संबंधित सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या ज्ञानात भर घालून आपल्या सर्व विद्यार्थी पाल्यांचे भविष्य उज्वल करावे.

दिनांक 01 डिसेंबर 2021

सायंकाळी 06:00 ते 07:30

LIVE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close