राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू: शिक्षण मंत्र्यांची माहिती
राज्यातील
सर्व शाळा सोमवारपासून सुरू करण्यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
यांनी परवानगी दिलेली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून व विद्यार्थ्यांच्या
आरोग्याची काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण मंत्री
वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक
प्रशासन शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ शकणार आहेत. शाळा सुरू करण्याचे
सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील शाळा सुरु
करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सुद्धा संमती दिलेली आहे असे शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांनी सांगितले.
इ. 9 वी ते इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांना शालेय विषय व करिअर निवड मार्गदर्शन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
"सर्वच स्तरातून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात मागणी होत
होती. तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक स्तरावर देण्याची मागणी होत
होती" पप्पा त्यामुळे आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय
घेण्यात आलेला आहे तसेच सोमवारपासून शाळा सुरू करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी
दिलेले आहे त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे
यावेळी शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते
महाविद्यालय असं संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचेही शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांनी सांगितलेले आहे.
शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
Tag- school reopen in maharashtra 2022,school reopening in maharashtra,school reopen in pune,school reopen date,school reopen in maharashtra,school reopen after corona,school reopen after lockdown,school reopen after covid,the school reopening date,the school reopening day,plan a school reopening,school reopen circular,school reopen class 6 to 8,school reopen class 8,school reopen covid,school reopen date 2021 1 to 8
---------------------------------------------------------------
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 11
https://chat.whatsapp.com/C2P1uSdQpw6Iq8JDC9lIMj
2) Telegram Channel
https://t.me/onlineshikshakasb
3) Facebook Page
https://www.facebook.com/onlineshikshakasb
If you have any doubts, please let be know.