विज्ञान विषय कार्यशाळा इयत्ता सहावी ते दहावी || Science subject workshop class VI to X

0 Mr. Annasaheb Babar

विज्ञान विषय कार्यशाळा इयत्ता सहावी ते दहावी || Science subject workshop class VI to X

       शिक्षकांना विज्ञान विषयाचे अध्यापन करत असताना सहज व उपलब्ध असलेल्या सामग्रीतुन विविध विज्ञानाचे प्रयोगप्रतिकृती बनवून प्रात्यक्षिक दाखविणे आणि वर्गामध्ये विद्यार्थ्यांना उपक्रम करण्यास प्रोत्साहित करणे, या हेतूने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व अगस्त्या इंटरनेशनल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

        राज्यातील सहावी ते दहावी पर्यंत विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात व विद्यार्थ्यांमध्ये ही विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

इयत्ता - ६ वो ते 8  वी 

घटक - गती व गतीचे प्रकार 

वेळ :- दुपारी ३:०० ते ४:०० 

LIVE

इयत्ता - ९ वो ते १० वी 

घटक - रासायनिक अभिक्रिया  

वेळ :- दुपारी ४:०० ते ५:०० 


Tag- science workshop ideas,science workshop meaning,science workshops for teachers,science workshop for school students,science workshop ideas for teachers.science workshop topics,science workshops for high school students,science workshop for teachers,science workshop activities,science apparatus workshop,the science workshop,science based workshop,big science workshop


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close