दहावी मार्च-एप्रिल 2022 परीक्षेचे गुणपत्रिका मिळणार या दिवशी

दहावी मार्च-एप्रिल 2022 परीक्षेचे गुणपत्रिका मिळणार या दिवशी

दहावी मार्च-एप्रिल 2022 परीक्षेचे गुणपत्रिका मिळणार या दिवशी

मार्च-एप्रिल 2022 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक 04/07/2022 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय मंडळामार्फत होणार आहे

विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये सोमवार दिनांक 04/07/2022 रोजी दुपारी 3:00 वाजता गुणपत्रिका मिळणार आहेत.टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

close