दहावीच्या निकालाच्या लिंक्स | SSC Result Links माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार ...
दहावीच्या निकालाच्या लिंक्स | SSC Result Links
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक 17/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
- www.mahresult.nic.in
- www.sscresult.mkcl.org
- https://ssc.mahresults.org.in
- https://lokmat.news18.com
- https://www.indiatoday.in/education-today/results
- https://mh10.abpmajha.com
- https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन
उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउर) घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर
सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
**********************************
Tag- ssc result,ssc result 2022,result,maharashtra ssc result 2021,ssc result 2022 maharashtra board,ssc class 10 result,दहावीचा निकाल,cbse result,board result,ssc result 2021,ssc board result,cbse results,board results,cbse 10th results,maharashtra board ssc result,maharashtra ssc result 2021 date,10th result 2022,ssc results,mh board result 2022,ssc board result 2021 दहावी निकाल,msbshse ssc result 2021,दहावीचा निकाल इथे पाहा
COMMENTS