दहावी मार्च २०२४ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्याच्या तारखा जाहीर | SSC March 2024 Examination Application Forms Dates Announced Online

सन 2024 मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्याच्या तारखा जाहीर

SSC Board


          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा सन 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस नियमितपुनर्परीक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate),तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत.

नियमित शुल्कासह :- शुक्रवार दि. 20/10/2023 ते सोमवार दि. 20/11/2023

       सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने खालील  संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा ब तपशील खालीलप्रमाणे...


ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीचा नमुना (भरलेला) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

ऑनलाईन आवेदनपत्र कशी भरावी ?



इमेज कटरच्या साह्याने विद्यार्थ्यांचे फोटो व सही स्कॅन कशी करावी?




SSC Board परिपत्रक पहा.


Tag-ssc board exam 2024 news maharashtra today,ssc board exam 2024 news,ssc board exam 2024 news maharashtra,ssc board exam 2024 news today,ssc board exam 2023 maharashtra,ssc board exam 2024 class 10,10th ssc board exam 2024 latest news,mh ssc board exam 2024,10th ssc board exam 2024 news,ssc board exam paper 2024,ssc board exam 2024 will be online or offline,10th ssc board exam 2024,10 ssc board exam 2024

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close