इयत्ता दहावी
शैक्षणिक वर्ष 2018 - 19
या वर्षापासून बदललेल्या अभ्यासक्रमानुसार
विषय -गणित भाग - 1 (बीजगणित)
या विषयाचा प्रकरण वाईज व घटकांनुसार स्पष्टीकरणे
या विषयाचा प्रकरण वाईज व घटकांनुसार स्पष्टीकरणे
यू-ट्यूबच्या माध्यमातून इयत्ता - दहावीच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा गणित विषय सोपा होण्यासाठी प्रकरण वाईज व घटकानुसार एक-एक भागाचे स्पष्टीकरण पाहावयास मिळणार आहे. तो भाग पुन्हा-पुन्हा पाहिल्याने विद्यार्थ्यांचे त्या घटकानुसार असणाऱ्या संकल्पना दृढ होण्यास मदत होईल.
नवीन येणाऱ्या गणित भाग - 1 चा प्रत्येक भागाचा व्हिडिओ पाहण्यासाठी Online Shikshak ASB या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ प्रथम आपल्याला पाहावयास मिळेल.
नवीन भाग पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
Algebra - 1
नवीन भाग पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
Algebra - 1
Algebra -2
Algebra- 3
Algebra-4
Tags
SSC IMP