इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची पद्धती

★★इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा. ★★

                                          


■ *इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी school registration करणे.


■ मुलांचे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यापुर्वी अगोदर शाळेचे registration करायचे आहे.

■ मागील वर्षी जरी केलेले असेल तरी या वर्षी पुन्हा नव्याने registration करायचे आहे.

■ मागील वर्षाचा पासवर्ड सुद्धा चालणार नाही. तो सुद्धा नवीन तयार करायचा आहे.

■ सर्वप्रथम खालील वेबसाईट वर click करा.

http://www.mscepune.in


■ त्यानंतर...

■ लाल अक्षरातील ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा ला select करा.


■ नंतर ...

■ School login

■ तिथे खालच्या बाजूला click here for registration असा पर्याय आहे त्याला टच करा.


■ त्यानंतर Google form open होईल त्यातील सर्व माहिती भरा व submit करा.


■ आता आपण मुख्याध्यापकांच्या नोंदवलेल्या नंबरवर पासवर्ड मेसेजद्वारे येईल.


■ त्यानंतर school login ला select करा._

■ त्यामध्ये udise code व पासवर्ड टाकून login करता येईल._


■ परंतु इथे मुख्याध्यापकांचा फोटो व सही अपलोड करायची आहे*.
■ त्यासाठी खालील तयारी करावी लागेल._

■ मुख्याध्यापकांचा फोटो काढून घ्या._

■ एका कागदावर त्यांची सही करून cam scanner द्वारे त्या सहीचा फोटो काढून घ्या._

■ Cam scanner download करण्यासाठी link_

👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.intsig.camscanner

■ नंतर मुख्याध्यापक फोटो व सहीचा फोटो photo collage द्वारे एकत्र ( एकाखाली एक) करून घ्या.

★Collage app download करण्यासाठी link.

👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.idealapp.multicollage.art



■ आता आपल्याला हवी ती इमेज तयार झालेली आहे.
■ परंतु तिला [image]अपलोड करण्यासाठी १०० KB पर्यंतच ठेवायचे आहे.*

■ त्यासाठी आपल्याला खालील app install करावे लागेल._


https://play.google.com/store/apps/details?id=com.simplemobilephotoresizer

■ या app च्या पद्धतीने त्या image ला 100 KB च्या आत convert करता येईल._

■ Photo resizer open केल्यानंतर_

■ Select photo*

👇
■ आता आपण मुख्याध्यापकांचा व सहीचा एकत्र केलेला फोटो निवडा.*

👇
■ आता तो फोटो select dimension मध्ये 256*256 करून घ्या_  _किंवा manually crop केला तरीही size कमी होईल._

👇
■ Save करा. आता तो फोटो १०० kb पेक्षा लहान साईजचा असेल*

■ आता हा फोटो तयार झाल्यावर school login करा.*

■ तिथे login करून फोटो अपलोड करा व submit confirm करा.*

■ आता आपले school registration पुर्ण झाले असेल व  विद्यार्थी फॉर्म सुद्धा याच पद्धतीने भरावेत*

■ विद्यार्थी फोटो अपलोड सुद्धा वरील पद्धतीनेच करायचे आहेत.*

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close