5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा (School Registration and filling online form)


 ◆● 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी खालील  video आवश्यक  पहा.  ◆●



■★ आवेदन पत्र भरण्याचा कालावधी : -1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2019 ■★

◆ School Registration ◆
१. *शाळेचा udise code*
२. *शाळेचेनाव*
३. *शाळा व्यवस्थापन प्रकार*
४. *शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम*
५. *शाळा माध्यम*
६. *शाळेचा प्रकार*
७. *शाळेचे क्षेत्र*
८. *शाळेचा email id*
९. *शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे काय?*
१०. *शाळेचा पूर्ण पत्ता*
११. *परीक्षा परिषद संलग्नता शुल्क*

◆ Headmaster's Details ◆
१. *आडनाव*
२. *प्रथम नाव*
३. *मधले नाव*
४. *मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक*
५. *email id*

●●वरीलप्रमाणे शाळा रजिस्ट्रेशन व मुख्याध्यापकांची माहिती भरल्याशिवाय विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरता येणार नाही. तरी ही माहिती अचूकपणे भरावी.


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close