* How to Fill SSC Exam Form ? *
दहावी मार्च 2020 साठीची आवेदनपत्र भरण्यासाठीची सुरवात झाली आहे. यावर्षी यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत या विषयी अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया व फॉर्म भरण्याची सविस्तर पद्धती पाहण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.

*How to use image Cutter ? *
इमेज कटरच्या साह्याने विद्यार्थ्यांचे फोटो व सही कसे स्कॅन करावयाचे याविषयी सविस्तर पाहण्यासाठी खालील
If you have any doubts, please let be know.