मित्रांनो शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार शासकीय सेवकांना मिळणारा *12% टक्के महागाई भत्ता वाढवून 17%* टक्के केला आहे आणि हा फरक जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला रोखीने मिळणार आहे.
आपला हा महागाई भत्ता, त्यातील वाढ या विषयी शासन निर्णय खालील प्रमाणे...